चार गोष्टी गमतीच्या..आमच्या  मलकापुरातल्या नरसोबाच्या देवळासमोर, तेंव्हा मोठं पटांगण होते तेव्हाची ही गोष्ट आहे. डावीकडे मागे सरकारी दवाखाना आणि कुटुंब नियोजन केंद्राची इमारत. याला आम्ही पोरं हॉस्पिटल असं म्हणत असू. हॉस्पिटलवर जाण्यासाठी काँक्रीट स्लॅबमधून काढलेला ओबड...