Select Page

चार गोष्टी गमतीच्या..

Malabh

Malabh

चार गोष्टी गमतीच्या..मळभ   (पुनवा २०२३ दिवाळी अंक कथा स्पर्धा - पारितोषिक विजेती कथा)     राजूचा गोरा चेहरा, संताप आणि रडण्याच्या सीमारेषांवर होता. बेभानपणे थरथरणारे दोन्ही हात, काही केल्या, स्थिर व्हायचे नावच घेत नव्हते. कानशिलं लालेलाल झाली होती. कोणत्याही क्षणी...

Kanis, Dev and Me

Kanis, Dev and Me

चार गोष्टी गमतीच्या..कणीस, देव आणि मी.. ऑफिसची कामं संपवून आम्ही दोघे नवरा-बायको, सकाळी लवकर उनाडायला बाहेर पडलो होतो. मजल दरमजल करत, महाबळेश्वर मुक्कामी पोहोचलो. उरलेला दिवस तिथे एन्जॉय करुन, दुस-या सकाळी दहाला चेक आऊट करुन बाहेर पडलो. नक्की काय करायचं ठरवलं नव्हतं....

Khadiwarcha Shravan

Khadiwarcha Shravan

चार गोष्टी गमतीच्या.. आमची मराठी शाळा गावाबाहेर थेट मोठ्या डोंगरावर होती. एका टेकडीचा पुढे आलेला एक कोपरा कापून, त्याच्या पुढच्या सपाटीवर शाळा बांधली होती. या शाळेला १७० वर्षे झालीत. शाळेमागे अजून वरती तिरका चढत जाणारा डोंगर. त्या काळात पाऊस पण कोसळणारा पाऊस होता....

Bandhu.. बंधू..

Bandhu.. बंधू..

चार गोष्टी गमतीच्या..त्याच खरं नाव रमेश. हे माहिती असलं, तरी आजही बंधूं म्हणताच जे जास्त नॉस्टॅल्जिक होतात, ते नक्की त्याच्या बुर्जीच्या गाडीवर जाणारे. पुढं त्याच बंधू.. हेच नाव रुढ झालं. पुण्यात कॉट बेसिसवर राहून कॉलेज शिकायचे दिवस होते. मेसला भाजी बंडल असल्याची खबर...

Gogate Aaji – गोगटे आजी

Gogate Aaji – गोगटे आजी

चार गोष्टी गमतीच्या.. गावातले सगळे त्यांना गोगट्याची म्हातारी.. असेच संबोधत. या गोगटे आजी, माझी आज्जी-माईच्या चांगल्या ओळखीच्या आणि मैत्रीतल्या होत्या. नगरपालिकेसमोर पहिल्या मजल्यावर आम्ही रहात होतो. शेजारच्या बैठ्या घरात कमलाताई आणि त्यांच्या शेजारी गोगटे आजी....

मॅनेजर – Manager

मॅनेजर – Manager

चार गोष्टी गमतीच्या..काही लोकं आपल्या आयुष्यात डोकावून आपलं सोनं करून निघून जातात. पण हे पैशांच्याच बाबतीत नसल्यामुळे आपल्याला त्याचा पत्ताच नसतो. पुढं या एफ.डी.चा शोध कधीतरी लागतो, तेंव्हा असं सहज डोकावून गेलेला, हे जगच सोडून गेलेला असतो. कॉलेजचे आयुष्य असाच माणसे...

मनात रेंगाळलेला मारवा.. – Marwa..

मनात रेंगाळलेला मारवा.. – Marwa..

चार गोष्टी गमतीच्या..माझा शास्त्रीय संगीता बरोबर फार संबंध आहे असं नाही, पण नदीच्या उथळ पाण्यात, आपण जितकं खेळतो तेव्हढा मात्र नक्की आहे. सवाई गंधर्वमधे गायन कधीतरी ऐकावं असं वाटायला लागल. मग वसंतराव देशपांडे अगदी जवळच रहातात असा शोध लागला. वसंतरावांचा गाण्याचा शोध...

बालगंधर्वांची अखेर – Last Rites of Balgandharva

बालगंधर्वांची अखेर – Last Rites of Balgandharva

चार गोष्टी गमतीच्या..ही पोस्ट व्हाट्स ऍपवर बऱ्याच ग्रुपवरुन आली होती, ती या आधीही वाचलेली होती. मी काही काळ या ग्लॅमरच्या झोतामधे राहणाऱ्या व्यक्तींना जवळून बघितले आहे. म्हणून त्या संदर्भात काही लिहावे असे वाटले. नाटक-सिनेमा-रंगभूमी ही अशी क्षेत्रं आहेत, जिथं एकदा...

बेडेकर मिसळ – Bedekar Misal

बेडेकर मिसळ – Bedekar Misal

चार गोष्टी गमतीच्या..अण्णा बेडेकर यांची 'बेडेकर मिसळ' हा पुण्याच्या आद्य खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग होता आणि आजही त्यांची तिसरी चौथी पिढी तो यशस्वी चालवते आहे. मी तिचा पहिला अनुभव १९७५ सालात, नारायण पेठ पोलीस चौकीच्या शेजारच्या छोट्याश्या जागेत घेतला. ही जागा...

बहावा – Bahava

बहावा – Bahava

चार गोष्टी गमतीच्या..बहावा  म्हटलं की मला कायम १९७८ साला मधली फिल्म इन्स्टिट्यूट आठवते. माझ्या जॉबचा पहिला दिवस. मेनगेटवर सिक्युरिटीत एंट्री करुन समोर पाहिलं, तर फुलू लागलेला पिवळा धम्मक बहावा होता. पहिल्या-वहिल्या जॉबचं सगळं टेन्शन एकदम गायब. गावाकडचा यार भेटावा, तसा...