Select Page

मनात रेंगाळलेला मारवा.. – Marwa..

चार गोष्टी गमतीच्या.. मनात रेंगाळलेला मारवा.. – Marwa.. माझा शास्त्रीय संगीता बरोबर फार संबंध आहे असं नाही, पण नदीच्या उथळ पाण्यात, आपण जितकं खेळतो तेव्हढा मात्र नक्की आहे. सवाई गंधर्वमधे गायन कधीतरी ऐकावं असं वाटायला लागल. मग वसंतराव देशपांडे अगदी जवळच रहातात...