चार गोष्टी गमतीच्या.. Khadiwarcha Shravan आमची मराठी शाळा गावाबाहेर थेट मोठ्या डोंगरावर होती. एका टेकडीचा पुढे आलेला एक कोपरा कापून, त्याच्या पुढच्या सपाटीवर शाळा बांधली होती. या शाळेला १७० वर्षे झालीत. शाळेमागे अजून वरती तिरका चढत जाणारा डोंगर. त्या काळात पाऊस पण...
चार गोष्टी गमतीच्या.. Bandhu.. बंधू.. त्याच खरं नाव रमेश. हे माहिती असलं, तरी आजही बंधूं म्हणताच जे जास्त नॉस्टॅल्जिक होतात, ते नक्की त्याच्या बुर्जीच्या गाडीवर जाणारे. पुढं त्याच बंधू.. हेच नाव रुढ झालं. पुण्यात कॉट बेसिसवर राहून कॉलेज शिकायचे दिवस होते. मेसला भाजी...
चार गोष्टी गमतीच्या.. Gogate Aaji – गोगटे आजी गावातले सगळे त्यांना गोगट्याची म्हातारी.. असेच संबोधत. या गोगटे आजी, माझी आज्जी-माईच्या चांगल्या ओळखीच्या आणि मैत्रीतल्या होत्या. नगरपालिकेसमोर पहिल्या मजल्यावर आम्ही रहात होतो. शेजारच्या बैठ्या घरात कमलाताई आणि...
चार गोष्टी गमतीच्या.. मॅनेजर – Manager काही लोकं आपल्या आयुष्यात डोकावून आपलं सोनं करून निघून जातात. पण हे पैशांच्याच बाबतीत नसल्यामुळे आपल्याला त्याचा पत्ताच नसतो. पुढं या एफ.डी.चा शोध कधीतरी लागतो, तेंव्हा असं सहज डोकावून गेलेला, हे जगच सोडून गेलेला असतो....
चार गोष्टी गमतीच्या.. मनात रेंगाळलेला मारवा.. – Marwa.. माझा शास्त्रीय संगीता बरोबर फार संबंध आहे असं नाही, पण नदीच्या उथळ पाण्यात, आपण जितकं खेळतो तेव्हढा मात्र नक्की आहे. सवाई गंधर्वमधे गायन कधीतरी ऐकावं असं वाटायला लागल. मग वसंतराव देशपांडे अगदी जवळच रहातात...
चार गोष्टी गमतीच्या.. बालगंधर्वांची अखेर – Last Rites of Balgandharva ही पोस्ट व्हाट्स ऍपवर बऱ्याच ग्रुपवरुन आली होती, ती या आधीही वाचलेली होती. मी काही काळ या ग्लॅमरच्या झोतामधे राहणाऱ्या व्यक्तींना जवळून बघितले आहे. म्हणून त्या संदर्भात काही लिहावे असे वाटले....
Recent Comments