Select Page

Malabh

चार गोष्टी गमतीच्या.. Malabh मळभ   (पुनवा २०२३ दिवाळी अंक कथा स्पर्धा – पारितोषिक विजेती कथा)     राजूचा गोरा चेहरा, संताप आणि रडण्याच्या सीमारेषांवर होता. बेभानपणे थरथरणारे दोन्ही हात, काही केल्या, स्थिर व्हायचे नावच घेत नव्हते. कानशिलं लालेलाल झाली होती....

Kanis, Dev and Me

चार गोष्टी गमतीच्या.. Kanis, Dev and Me कणीस, देव आणि मी.. ऑफिसची कामं संपवून आम्ही दोघे नवरा-बायको, सकाळी लवकर उनाडायला बाहेर पडलो होतो. मजल दरमजल करत, महाबळेश्वर मुक्कामी पोहोचलो. उरलेला दिवस तिथे एन्जॉय करुन, दुस-या सकाळी दहाला चेक आऊट करुन बाहेर पडलो. नक्की काय...

Khadiwarcha Shravan

चार गोष्टी गमतीच्या.. Khadiwarcha Shravan आमची मराठी शाळा गावाबाहेर थेट मोठ्या डोंगरावर होती. एका टेकडीचा पुढे आलेला एक कोपरा कापून, त्याच्या पुढच्या सपाटीवर शाळा बांधली होती. या शाळेला १७० वर्षे झालीत. शाळेमागे अजून वरती तिरका चढत जाणारा डोंगर. त्या काळात पाऊस पण...

Bandhu.. बंधू..

चार गोष्टी गमतीच्या.. Bandhu.. बंधू.. त्याच खरं नाव रमेश. हे माहिती असलं, तरी आजही बंधूं म्हणताच जे जास्त नॉस्टॅल्जिक होतात, ते नक्की त्याच्या बुर्जीच्या गाडीवर जाणारे. पुढं त्याच बंधू.. हेच नाव रुढ झालं. पुण्यात कॉट बेसिसवर राहून कॉलेज शिकायचे दिवस होते. मेसला भाजी...

Gogate Aaji – गोगटे आजी

चार गोष्टी गमतीच्या.. Gogate Aaji – गोगटे आजी गावातले सगळे त्यांना गोगट्याची म्हातारी.. असेच संबोधत. या गोगटे आजी, माझी आज्जी-माईच्या चांगल्या ओळखीच्या आणि मैत्रीतल्या होत्या. नगरपालिकेसमोर पहिल्या मजल्यावर आम्ही रहात होतो. शेजारच्या बैठ्या घरात कमलाताई आणि...

मॅनेजर – Manager

चार गोष्टी गमतीच्या.. मॅनेजर – Manager काही लोकं आपल्या आयुष्यात डोकावून आपलं सोनं करून निघून जातात. पण हे पैशांच्याच बाबतीत नसल्यामुळे आपल्याला त्याचा पत्ताच नसतो. पुढं या एफ.डी.चा शोध कधीतरी लागतो, तेंव्हा असं सहज डोकावून गेलेला, हे जगच सोडून गेलेला असतो....